छ.संभाजीनगर | नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी येथे शासनाच्यावतीने 19 जुलै 2023 रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे (Job Fair) आयोजन करण्यात आलेले आहे.
या मेळाव्या अंतर्गत मेकॅनिकल, इलेक्ट्रिशियन, सेल्स एक्झिक्युटिव्ह या पदांची भरती केली जाणार आहे. तरी पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. रोजगार मेळाव्याची तारीख 19 जुलै 2023 आहे.
मेळाव्याचा पत्ता – रोजगार कार्यालय, मालजीपुरा, बस स्टँड रोड, औरंगाबाद
जाहिरात – Chhatrapati Sambhaji Nagar Job Fair 2023
नोंदणी – Job Fair Registration 2023