10वी ते Any Graduate उमेदवारांना चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट अंतर्गत नोकरीची संधी; 67 रिक्त जागांची भरती | Chandrapur Urban Multistate Recruitment 2024

0
4004

चंद्रपूर | चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. चंद्रपूर अंतर्गत उपमुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय अधिकारी, शाखा अधिकारी, सहायक अधिकारी, लिपीक, परिचर/वाहन चालक, सुरक्षारक्षक पदांच्या एकूण 67 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख  22, 27 आणि 29 मे 2024 आहे.

Chandrapur Urban Multistate Recruitment 2024

  • पदाचे नाव – उपमुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय अधिकारी, शाखा अधिकारी, सहायक अधिकारी, लिपीक, परिचर / वाहन चालक, सुरक्षारक्षक
  • पदसंख्या – 67  जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – यवतमाळ, राळेगाव, नागपूर
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता –
    • नागपूर प्लॉट नं.106, शाहू नगर, बेसा मानेवाडा रोड, नागपूर 4450034
    •  यवतमाळ – 33, सरस्वती नगर, आर्णी रोड, वरेण्य हॉटेल समोर, यवतमाळ 445001
    • चंद्रपूर- सदाशिव चेंबर्स, अभय टॉकीज जवळ, बालवीर वार्ड, चंद्रपूर 442401
  • मुलाखतीची तारीख –  22, 27 आणि 29 मे 2024.
  • अधिकृत वेबसाईट – http://www.chandrapururban.com/
पदाचे नावपद संख्या 
उपमुख्य कार्यकारी अधिकारी 01 पदे
विभागीय अधिकारी03 पदे
शाखा अधिकारी 12 पदे
सहायक अधिकारी 12 पदे
लिपीक24 पदे
परिचर / वाहन चालक10  पदे
सुरक्षारक्षक05 पदे
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीधर जी.डी.सी. अॅण्ड ए आणि सहकारी संस्थेतील कामाचा 5 वर्षांचा अनुभव आवश्यक
विभागीय अधिकारीकोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीधर जी.डी.सी. अॅण्ड ए आणि सहकारी संस्थेतील कामाचा 5 वर्षांचा अनुभव आवश्यक
शाखा अधिकारी कोणत्याही शाखेचा पदवीधर, सहकारी पतसंस्थेतील अनुभव असल्यास प्राधान्य.
सहायक अधिकारी कोणत्याही शास्त्रेचा पदवीधर, अनुभव असल्यास प्राधान्य.
लिपीककोणत्याही शास्त्रेचा पदवीधर, अनुभव असल्यास प्राधान्य,
परिचर / वाहन चालक10 वी. पास, वाहन चालक परवाना आवश्यक
सुरक्षारक्षक10 वी. पास

या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे. उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे. सदर पदांकरिता मुलाखत दिलेल्या पत्यावर 22, 27 आणि 29 मे 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातChandrapur Urban Multistate Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटhttp://www.chandrapururban.com/