2 C
New York
Wednesday, February 21, 2024

Buy now

अर्ज करण्याची शेवटची संधी : Any Graduate उमेदवारांना चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट अंतर्गत नोकरी | Chandrapur Urban Multistate Recruitment 2023

चंद्रपूर | चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. चंद्रपूर अंतर्गत शाखा व्यवस्थापक, सहाय्यक अधिकारी, लिपीक पदांच्या रिक्त जागा भरण्यात (Chandrapur Urban Multistate Recruitment 2023) येणार आहेत.

वरील रिक्त पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 06 आणि 08 डिसेंबर 2023 आहे.

Chandrapur Urban Multistate Recruitment 2023

शैक्षणिक पात्रता
शाखा व्यवस्थापक – एम.बी.ए./एम.कॉम. / पदवीधर बँकींग क्षेत्रातील किमान 03 वर्षाचा अनुभव
सहाय्यक अधिकारी – कोणत्याही शाखेचा पदवीधर, बँकीग क्षेत्रातील किमान 2 वर्षाचा अनुभव
लिपीक – कोणत्याही शाखेचा पदवीधर, किमान वर्षांचा अनुभव

 • पदाचे नाव – शाखा व्यवस्थापक, सहाय्यक अधिकारी, लिपीक
 • पदसंख्या – 18 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण – यवतमाळ, राळेगाव, नागपूर
 • निवड प्रक्रिया – मुलाखती
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता –
  • 33 सरस्वती नगर, वरेण्य हॉटेल समोर आर्णी रोड, यवतमाळ- 445001
  • प्लाट नं. 106, शाहू नगर, मानेवाडा बेसा रोड, नागपूर – 440034
 • मुलाखतीची तारीख – 06 आणि 08 डिसेंबर 2023
 • अधिकृत वेबसाईट – http://www.chandrapururban.com/

या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे. उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे. सदर पदांकरिता मुलाखत दिलेल्या पत्यावर 06 आणि 08 डिसेंबर 2023 ला घेण्यात येणार आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles