चंद्रपूर | चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. चंद्रपूर अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (Chandrapur Urban Multistate Bharti 2023) केली जाणार आहे. यासाठी ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 सप्टेंबर 2023 आहे.
याठिकाणी, ‘सीईओ, प्रशासकीय अधिकारी, निधी व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, कर्ज अधिकारी, वसुली अधिकारी, सहायक अधिकारी, लिपिक, विपणन प्रमुख, आयटी प्रमुख’ पदांच्या एकूण 87 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 सप्टेंबर 2023 आहे.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – सदाशिव चेंबर्स, अभय टॉकीज जवळ, बलवीर वार्ड, चंद्रपूर – 442401
- ई-मेल पत्ता – chandrapururbancareers@gmail.com
PDF जाहिरात – Chandrapur Urban Multistate Recruitment 2022
अधिकृत वेबसाईट – www.chandrapururban.com