Sunday, September 24, 2023
HomeCareer10 वी उत्तीर्णांना संधी, चंद्रपूर महानगरपालिका अंतर्गत नोकरीची संधी; त्वरित अर्ज करा...

10 वी उत्तीर्णांना संधी, चंद्रपूर महानगरपालिका अंतर्गत नोकरीची संधी; त्वरित अर्ज करा | Chandrapur Mahanagarpalika Bharti 2023

चंद्रपूर | चंद्रपुर महानगरपालिका अंतर्गत रिक्त जागांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. शहर महानगरपालिका अधिनस्त आरोग्य विभागातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ही पदभरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी बाबतचा स्वस्वाक्षरित (Self Attested) प्रमाणपत्रांसह अर्ज दिनांक 28/06/2023 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी खालील पत्त्यांवर सादर करावेत. (Chandrapur Mahanagarpalika Bharti 2023)

राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत एकूण 25 डासोत्पत्तीस्थाने तपासणीस (फक्त पुरुष) (ब्रिडींग चेकर्स) नेमण्यासाठी खालील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे कंत्राटी व करारपध्दतीने 5 महिन्यांच्या कालावधी करीता मानधन तत्वावर खालील पदांकरीता विहीत अर्हता पात्र उमेदवारांची गुणांकन पध्दतीने पदभरती घेण्यात येत आहे. उमेदवारांनी Hard Copy मध्ये सादर केलेले अर्जच विचारात घेतले जातील. ईमेल किंवा तत्सम द्वारे सादर केलेले Soft Copy मधील अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. (Chandrapur Mahanagarpalika Bharti 2023)

सदर भरती करिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावे. उमेदवारांनी Hard Copy मध्ये सादर केलेले अर्जच विचारात घेतले जातील. ईमेल किंवा तत्सम द्वारे सादर केलेले Soft Copy मधील अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांचे सध्या सुरु असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी अचूक  नोदवावा. तसेच ते भरतीप्रक्रिया पुर्ण होईपर्यंत सुस्थितीत राहील, याची दक्षता घ्यावी.

PDF जाहिरात – https://shorturl.at/erFVD

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular