पुणे | केंद्रीय कर आणि सीमा शुल्क विभाग पुणे (CGST and Customs Department Recruitment) येथे काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जानेवारी 2023 02 फेब्रुवारी 2023 (मुदतवाढ)आहे.
एकूण जागा – ११
रिक्त पदाचे नाव – कर सहाय्यक, स्टेनोग्राफर ग्रेड-II, हवालदार
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
नोकरी ठिकाण – पुणे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य आयुक्त सीजीएसटी आणि कस्टम्स, पुणे झोन, 41-ए, जीएसटी भवन वाडीस कॉलेज समोर, ससून रोड, पुणे-41100
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 जानेवारी 2023 02 फेब्रुवारी 2023 (मुदतवाढ)
अधिकृत संकेतस्थळ – www.cbic.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी – pdf
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कर सहाय्यक | मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी किंवा समकक्ष |
स्टेनोग्राफर ग्रेड-II | मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12 वी उत्तीर्ण |
हवालदार | कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डासाठी मॅट्रिक किंवा समकक्ष |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
कर सहाय्यक | रु.25,000 – 81,100/- |
स्टेनोग्राफर ग्रेड-II | रु.25,000 – 81,100/- |
हवालदार | रु. 18,000 – 56,900/- |