Career

अर्ज करण्याची शेवटची संधी | केंद्रीय वखार महामंडळात 179 जागांसाठी भरती, त्वरित अर्ज करा | Central Warehousing Corporation Bharti 2025

सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन (CWC) अंतर्गत ‘व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, लेखापाल, अधीक्षक, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक’ पदांच्या एकूण 179 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2025 आहे.

  • पदाचे नाव – व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, लेखापाल, अधीक्षक, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक
  • पदसंख्या – 179 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जानेवारी 2025
  • अधिकृत वेबसाईट – https://cewacor.nic.in/

Post NameNo of Posts
Management Trainee (General)40
Management Trainee (Technical)13
Accountant9
Superintendent (G)22
Junior Technical Assistant81
Superintendent (G) – SRD (NE)2
Junior Technical Assistant – SRD (NE)10
Junior Technical Assistant- SRD (UT of Ladakh)2

How To Apply For Central Warehousing Corporation Application 2024

  • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज सादर करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2025 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरातCWC Recruitment 2024
ऑनलाईन अर्ज करा online application
अधिकृत वेबसाईटhttps://cewacor.nic.in/
Back to top button