मेगाभरती | 10वी उत्तीर्णांना मध्य रेल्वे अंतर्गत नोकरीची संधी; 2422 पदांसाठी भरती | Central Railway Recruitment

मुंबई | मध्य रेल्वे अंतर्गत अप्रेंटीस पदांच्या एकुण 2422 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज 15 डिसेंबर 2022 पासून सुरु होतील. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2023 आहे. (Central Railway Recruitment)

 • पदाचे नाव – अप्रेंटीस
 • पद संख्या – 2422 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • नोकरी ठिकाण – मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे आणि सोलापूर
 • वयोमर्यादा – 15 ते 24 वर्षे
 • अर्ज शुल्क – रु. 100/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरू होण्याची तारीख – 15 डिसेंबर 2022 
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जानेवारी 2023 
 • अधिकृत वेबसाईट – www.rrccr.com
PDF जाहिरातhttps://bit.ly/3PsECSr
ऑनलाईन अर्ज कराhttps://bit.ly/3rIgTnc
पदाचे नावपद संख्या 
अप्रेंटीस 2422 पदे
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
अप्रेंटीस उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळाकडून 10वी परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष (10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) किमान 50% गुणांसह उत्तीर्ण केलेले असणे आवश्यक आहे आणि व्यावसायिक प्रशिक्षण परिषदेने जारी केलेल्या अधिसूचित ट्रेडमध्ये राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र देखील असणे आवश्यक आहे. किंवा नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग / स्टेट कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग द्वारे जारी केलेले तात्पुरते प्रमाणपत्र.
 • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • पात्र उमेदवारांनी केवळ दिलेल्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
 • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
 • अर्ज 15 डिसेंबर 2022 पासून सुरु होतील.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2023  आहे.
 • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.