Tuesday, September 26, 2023
HomeCareerमध्य रेल्वेत 10 वी, ITI उत्तीर्णांसाठी तब्बल 2483 रिक्त जागांसाठी भरती, त्वरित...

मध्य रेल्वेत 10 वी, ITI उत्तीर्णांसाठी तब्बल 2483 रिक्त जागांसाठी भरती, त्वरित अर्ज करा | Central Railway Recruitment 2023

मुंबई | मध्य रेल्वे अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती (Central Railway Recruitment 2023) जाहीर करण्यात आली आहे. तब्बल 2409 रिक्त जागांसाठी ही भरती केली जात असून याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ‘शिकाऊ उमेदवार’ पदाच्या 2409 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2023 आहे.

वरील रिक्त पदांसाठी 10th + ITI उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे. एकापेक्षा जास्त ट्रेडमध्ये ITI पात्रता असलेले अर्जदार वेगवेगळ्या संबंधित ट्रेडसाठी स्वतंत्रपणे अर्ज करू शकतात.

पात्रता –
– SSC (इयत्ता 10वी) किंवा त्याच्या समकक्ष गुणपत्रिका.
– जन्मतारखेच्या पुराव्यासाठी प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी किंवा त्याच्या समतुल्य
– जन्मतारीख किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा गुणपत्रिका जन्मतारीख दर्शविणारे प्रमाणपत्र).
– ज्या ट्रेडमध्ये अर्ज केला आहे त्या ट्रेडच्या सर्व सेमिस्टरसाठी एकत्रित मार्कशीट/
– तात्पुरते राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र चिन्ह दर्शवितात.
– NCVT किंवा प्रोव्हिजनल नॅशनल द्वारे जारी केलेले राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र
– NCVT/SCVT द्वारे जारी केलेले व्यापार प्रमाणपत्र.
– अनुसूचित जाती/जमाती/ओबीसी उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र, जेथे लागू असेल तेथे अपंगत्व प्रमाणपत्र, PwBD उमेदवाराच्या बाबतीत.
– अर्ज केलेल्या उमेदवारांच्या बाबतीत डिस्चार्ज प्रमाणपत्र / सर्व्हिंग प्रमाणपत्र माजी सैनिक कोट्याविरुद्ध.

 PDF जाहिरातCentral Railway Bharti 2023
ऑनलाईन अर्ज करा  Central Railway Job Online Application
अधिकृत वेबसाईटhttps://www.rrccr.com


मध्य रेल्वे अंतर्गत ” ग्रुप सी आणि ग्रुप डी” पदाच्या 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर  2023 आहे.

या रिक्त पदांसाकरिता स्काऊट आणि गाईड कोट्यातील उमेदवारांची भरती केली जाणार आहे. या पदभरती संदर्भातील सविस्तर माहिती 30 सप्टेंबर रोजी खाली दिलेल्या वेबसाईटवर उपलब्ध होईल. अर्ज प्रक्रिया 1 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होत असून 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत सुरू राहिल.

PDF जाहिरात Central Railway Bharti 2023
ऑनलाईन अर्ज करा  Central Railway Job Online Application
अधिकृत वेबसाईटcr.indianrailways.gov.in


मध्य रेल्वे अंतर्गत ग्रुप सी आणि ग्रुप डी पदाच्या 62 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर  2023 आहे.

शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विद्याशाखेतील किमान पदवी. मान्यताप्राप्त मंडळाकडून 12वी (+2 टप्पा) किंवा त्याची समकक्ष परीक्षा 50% पेक्षा कमी गुणांसह उत्तीर्ण. किंवा मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक उत्तीर्ण प्लस कोर्स पूर्ण केलेला कायदा शिकाऊ उमेदवार. किंवा NCVT/SCVT द्वारे मान्यताप्राप्त मंडळाकडून मॅट्रिक उत्तीर्ण अधिक ITI. मान्यताप्राप्त मंडळातून 10वी उत्तीर्ण किंवा ITI किंवा समकक्ष किंवा NCVT द्वारे प्रदान केलेले राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र (NAC).

PDF जाहिरातCentral Railway Bharti 2023
ऑनलाईन अर्ज करा Central Railway Job Online Application
अधिकृत वेबसाईटcr.indianrailways.gov.in


RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular