अंतिम तारीख – मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत १५ रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा | Central Railway Nagpur Recruitment

नागपूर | मध्य रेल्वे, नागपूर (Central Railway Nagpur Recruitment) येथे “सेवानिवृत्त कर्मचारी” पदाच्या एकुण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2022 आहे.

  • पदाचे नाव – सेवानिवृत्त कर्मचारी
  • पद संख्या – 15 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. 
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • वयोमर्यादा – 53 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – कर्मचारी विभाग, आस्था कक्ष
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 डिसेंबर 2022
  • अधिकृत वेबसाईट – cr.indianrailways.gov.in
  • PDF जाहिरात – https://bit.ly/3UGmEwA
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सेवानिवृत्त कर्मचारीमध्य रेल्वेच्या नागपूर विभागातून निवृत्त
मध्य रेल्वे नागपूर भारती 2022