मुंबई | सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India Recruitment) अंतर्गत “बिझनेस करस्पॉन्डंट/ फॅसिलिटेटर” पदाच्या तब्बल 5000 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचे आहेत. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वरून सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
पदाचे नाव – बिझनेस करस्पॉन्डंट/ फॅसिलिटेटर
पदसंख्या – 5000 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)