मुंबई | सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank Of India Recruitment) अंतर्गत “मुख्य व्यवस्थापक आणि वरिष्ठ व्यवस्थापक” पदाची 25o रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 05 जानेवारी 2023 पासून सुरु होतील. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2023 आहे.
- पदाचे नाव – मुख्य व्यवस्थापक आणि वरिष्ठ व्यवस्थापक
- पदसंख्या – 250 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – संपूर्ण भारतातील स्थान
- वयोमर्यादा –
- मुख्य व्यवस्थापक – 40 वर्षे
- वरिष्ठ व्यवस्थापक – 35 वर्षे
- अर्ज शुल्क –
- SC/ ST/PWD/ Womens – NIL
- Other Candidates – Rs. 850 (Rs. 850+ %GST)
- अर्ज पद्धती – ऑनलाइन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 27 जानेवारी 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 फेब्रुवारी 2023
- अधिकृत वेबसाईट – www.centralbankofindia.co.in
- PDF जाहिरात – shorturl.at/dmyVW
- ऑनलाईन अर्ज करा – shorturl.at/akU34
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
मुख्य प्रशासक | i) अनिवार्य – कोणत्याही शाखेतील पदवीii) CAIIB आणि उच्च पात्रतेला प्राधान्य दिले जाईलiii) PSB/खाजगी बँक/NBFC मध्ये अधिकारी म्हणून किमान 7 वर्षांचा अनुभव |
वरिष्ठ प्रशासक | i) अनिवार्य – कोणत्याही शाखेतील पदवीii) CAIIB आणि उच्च पात्रतेला प्राधान्य दिले जाईलiii) PSB/खाजगी बँक/NBFC मध्ये अधिकारी म्हणून किमान 5 वर्षांचा अनुभव |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
मुख्य प्रशासक | 63840-1990(5)-73790-2220(2)-78230 |
वरिष्ठ प्रशासक | 76010-2220(4)-84890-2500(2)-89890 |
Previous Post:-
मुंबई | सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India Recruitment) अंतर्गत “उप महाव्यवस्थापक” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 05 जानेवारी 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2023 आहे.
- पदाचे नाव – उप महाव्यवस्थापक
- पदसंख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
- नोकरी ठिकाण – मुंबई
- वयोमर्यादा – 50 वर्षे
- अर्ज शुल्क – Rs. 1,180 (Rs. 1,000+ 180%GST)
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज करण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक-HRD सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 17 वा मजला, चंद्रमुखी, नरिमन पॉइंट, मुंबई-400021
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 05 जानेवारी 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जानेवारी 2023
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अधिकृत वेबसाईट – www.centralbankofindia.co.in
- PDF जाहिरात – shorturl.at/agips
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
उप महाव्यवस्थापक | अनिवार्य:- भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कायद्यातील पदवी (3 वर्षे/5 वर्षे). (५ वर्षांच्या अभ्यासक्रमात सहभागी झालेले आणि ३ वर्षांनी सोडलेले उमेदवार पात्र नाहीत) इष्ट:- कायद्यातील पदव्युत्तर पदवी |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
उप महाव्यवस्थापक | रु. 104240-2790/4-116120 |