सेंट्रल बँक ऑफ इंडियात मेगाभरती: तब्बल 1266 रिक्त पदांसाठी नोकरीची संधी, पदवीधरांना महिना 86 हजार पगार; त्वरित अर्ज करा | Central Bank of India Bharti 2025
सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालय मुंबई अंतर्गत मुख्य प्रवाहात क्रेडिट ऑफिसर (सामान्य बँकिंग) पदासाठी 1000 रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 फेब्रुवारी 2025 आहे.
पदाचे नाव: मुख्य प्रवाहात क्रेडिट ऑफिसर (सामान्य बँकिंग) पद संख्या: 1000 शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेत पदवी, 60% गुण किंवा समकक्ष वयोमर्यादा: 20 ते 30 वर्षे अर्ज शुल्क:
सामान्य/ईडब्ल्यूएस/ओबीसी: ₹750/-
अनुसूचित जाती/जमाती/अपंग उमेदवार: ₹150/- वेतन: ₹48,480 – ₹85,920 (वेतन श्रेणी) अर्ज पद्धती: ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 20 फेब्रुवारी 2025
अर्ज सादर करण्यासाठी अधिक माहिती आणि अर्ज संबंधित तपशील अधिकृत वेबसाईट https://www.centralbankofindia.co.in/ येथे उपलब्ध आहेत. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा. अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींची माहिती सुस्पष्टपणे दिली पाहिजे, अन्यथा अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
सेंट्रल बँक ऑफ इंडियाक्षेत्रीय कार्यालय मुंबई अंतर्गत रिक्त पदांची मोठी भरती केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 266 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
या भरती अंतर्गत झोन बेस्ड ऑफिसर पदांच्यारिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 फेब्रुवारी 2025 आहे.
पदाचे नाव – झोन बेस्ड ऑफिसर
पद संख्या – 266 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा –21 – 32 वर्षे
अर्ज शुल्क –
सामान्य / आर्थिकदृष्ट्या कमकुवत / इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी: रु. 850/-
अनुसूचित जाती / जमाती / अपंग उमेदवारांसाठी: रु. 175/-
Educational Qualification For Central Bank of India Recruitment 2025
पदाचे नाव
शैक्षणिक पात्रता
झोन बेस्ड ऑफिसर
Graduation
Salary For Central Bank of India Recruitment 2025
पदाचे नाव
वेतनश्रेणी
झोन बेस्ड ऑफिसर
Rs. 48,480 – 85,920/- Per Month
अर्ज कसा करायचा – Central Bank of India Notification 2025
वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 फेब्रुवारी 2025 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया – Central Bank of India Bharti 2025
Central Bank of India Bharti 2025: सेंट्रल बँक ऑफ इंडिया क्षेत्रीय कार्यालय मुंबई व अकोला अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी खालीलप्रमाणे अर्ज करावेत.
मुंबई क्षेत्रीय कार्यालय – IT अधिकारी पदासाठी भरती
पदाचे नाव
पद संख्या
शैक्षणिक पात्रता
वयोमर्यादा
अर्ज शुल्क
IT अधिकारी
24
B.E./B.Tech. (Computer Science/IT/Electronics & Communication/Electrical & Electronics) किंवा MCA/M.Sc. (IT) & JAIIB/DBF प्रमाणपत्र किंवा MBA (Finance) किंवा समतुल्य पदवी 60% गुणांसह आणि संबंधित अनुभव