मुंबई | सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत रिक्त पदांसाठी मोठी भरती (Central Bank of India Bharti 2023) केली जाणार आहे. याठिकाणी अधिकारी पदांच्या एकूण 192 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
Central Bank of India Bharti 2023
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2023 आहे.
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतील कोणत्याही विषयाची पदवी धारण केलेले उमेदवार वरील पदासाठी अर्ज करू शकतात.
- अर्ज शुल्क –
- अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/पीडब्ल्यूबीडी उमेदवार/ महिला उमेदवार – Rs.175/-+GST
- इतर सर्व उमेदवार – Rs. 850/-+GST


वरील भरती करिताअर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे. अर्ज 28 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होतील. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – Central Bank of India Bharti 2023
ऑनलाईन अर्ज करा – https://ibpsonline.ibps.in/cbiosep23/
अधिकृत वेबसाईट – www.centralbankofindia.co.in