Any Graduate उमेदवारांना सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ‘शिकाऊ उमेदवार’ पदासाठी संधी, 3000 रिक्त जागा | Central Bank of India Apprentice Bharti 2024

मुंबई | सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण 3000 रिक्त जागा भरण्यात (Central Bank of India Apprentice Bharti 2024) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मार्च 2024 आहे.

Central Bank of India Apprentice Bharti 2024

निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे असेल:

PDF जाहिरातCentral Bank of India Apprentice Bharti 2024
ऑनलाईन अर्ज कराnats.education.gov.in
अधिकृत वेबसाईटhttps://www.centralbankofindia.co.in/

Exit mobile version