CDAC पुणे, मुंबई, आणि इतर केंद्रांत विविध पदांची मोठी भरती; 676 रिक्त जागा, संधी चुकवू नका | CDAC Recruitment 2025

CDAC Recruitment 2025: प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) पुणे, मुंबई आणि इतर केंद्रांत विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 फेब्रुवारी 2025 आहे.

CDAC पुणे भरती 2025

CDAC पुणे अंतर्गत 112 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट, उत्पादन सेवा आणि आउटरीच व्यवस्थापक/अधिकारी, प्रकल्प सहयोगी, प्रकल्प अभियंता, प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प अभियंता इत्यादी पदांचा समावेश आहे.

  • पदसंख्या: 112
  • वयोमर्यादा: 35 ते 50 वर्षे
  • नोकरी ठिकाण: पुणे, दिल्ली, बंगळुरू
  • अर्ज पद्धती: ऑनलाईन
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 20 फेब्रुवारी 2025
  • अधिकृत वेबसाईट: www.cdac.in
PDF जाहिरातCDAC Bharti 2025
ऑनलाईन अर्ज कराCDAC Recruitment Application 2025
अधिकृत वेबसाईटhttps://www.cdac.in/

CDAC अंतर्गत देशभरात 554 पदांसाठी भरती – CDAC Recruitment 2025

CDAC च्या विविध केंद्रांत व्यवस्थापक, कार्यक्रम व्यवस्थापक, प्रकल्प अभियंता, प्रकल्प अधिकारी, प्रकल्प सहाय्यक कर्मचारी, वरिष्ठ प्रकल्प अभियंता इत्यादी 554 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

पदसंख्या तपशील:

  • CDAC बंगलोर: 135
  • CDAC चेन्नई: 101
  • CDAC दिल्ली: 21
  • CDAC हैदराबाद: 67
  • CDAC मोहाली: 04
  • CDAC नोएडा: 173
  • CDAC तिरुवनंतपुरम: 19
  • CDAC सिलचर: 34
  • एकूण पदसंख्या: 554
  • वयोमर्यादा: 30 ते 56 वर्षे
  • अर्ज पद्धती: ऑनलाईन
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 20 फेब्रुवारी 2025
  • अधिकृत वेबसाईट: www.cdac.in
PDF जाहिरातCDAC Recruitment 2025
ऑनलाईन अर्ज कराCDAC Job Application 2025
अधिकृत वेबसाईटhttps://www.cdac.in/

CDAC Mumbai Bharti 2024

CDAC मुंबई येथे प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट इंजिनिअर (फ्रेशर), प्रोजेक्ट मॅनेजर, सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर, प्रोजेक्ट लीडर या पदांसाठी 10 जागा उपलब्ध आहेत.

  • पदसंख्या: 10
  • वयोमर्यादा: जाहिरातीनुसार
  • नोकरी ठिकाण: मुंबई
  • अर्ज पद्धती: ऑनलाईन
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 20 फेब्रुवारी 2025
  • अधिकृत वेबसाईट: www.cdac.in

अर्ज कसा करावा?

  1. अधिकृत वेबसाईट www.cdac.in वर जा.
  2. संबंधित पदासाठी ऑनलाईन अर्ज भरावा.
  3. अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
  4. अर्जाची अंतिम तारीख 20 फेब्रुवारी 2025 आहे, त्यामुळे वेळेत अर्ज करा.
PDF जाहिरातCDAC Mumbai Bharti 2024
ऑनलाईन अर्ज कराCDAC Mumbai Online Application 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.cdac.in/