Saturday, September 23, 2023
HomeCareerकेंद्रीय लिंबू वर्गीय संशोधन संस्था नागपूर येथे भरती; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड...

केंद्रीय लिंबू वर्गीय संशोधन संस्था नागपूर येथे भरती; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड | CCRI Nagpur Bharti 2023

नागपूर | केंद्रीय लिंबू वर्गीय संशोधन संस्था, नागपूर अंतर्गत यंग प्रोफेशनल I, यंग प्रोफेशनल II पदाच्या रिक्त जागा भरण्यात (CCRI Nagpur Bharti 2023) येणार आहेत. याकरिता पात्र उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.

वरील रिक्त पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यात (CCRI Nagpur Bharti 2023) येणार आहेत. त्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 11 सप्टेंबर 2023 आहे.

मुलाखतीचा पत्ता – ICAR-सेंट्रल लिंबूवर्गीय संशोधन संस्था समोर. NBSS आणि LUP आणि प्रादेशिक रिमोट सेन्सिंग सेंटर, विद्यापीठ कॅम्पस जवळ, वाडीच्या आधी, अमरावती रोड, नागपूर

शैक्षणिक पात्रता – बीएस्सी किंवा एमएस्सी (Any Discipline)
PDF जाहिरात – CCRI Nagpur Recruitment 2023 
अधिकृत वेबसाईटccri.icar.gov.in


सेंट्रल सायट्रस रिसर्च इंस्टिट्यूट, नागपूर अंतर्गत विषय विशेषज्ञ पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 7 सप्टेंबर 2023 आहे.

मुलाखतीचा पत्ता – ICAR-सेंट्रल लिंबूवर्गीय संशोधन संस्था समोर. NBSS आणि LUP आणि प्रादेशिक रिमोट सेन्सिंग सेंटर, विद्यापीठ कॅम्पस जवळ, वाडीच्या आधी, अमरावती रोड, नागपूर

शैक्षणिक पात्रता – M.Sc Agriculture
PDF जाहिरात CCRI Nagpur Jobs 2023
अधिकृत वेबसाईटccri.icar.gov.in


RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular