मुंबई | कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (CCIL Recruitment 2023) अंतर्गत रिक्त पदांसाठी इच्छूक आणि पात्र उमेदवरांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.
CCIL Recruitment 2023 – ‘व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी आणि ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह’ या पदांसाठी येथे भरती केली जात आहे. एकूण 93 रिक्त जागांसाठी ही भरती केली जात असून उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2023 आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग) | MBA in Agri Business Management/ Agriculture |
मॅनेजमेंट ट्रेनी (खाते) | CA/ CMA/ MBA (Fin)/ MMS/ M.Com or PG (Commerce) |
कनिष्ठ व्यावसायिक कार्यकारी | B.Sc (Agriculture) |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग) | Rs 30,000 – 1,20,000 (IDA) |
मॅनेजमेंट ट्रेनी (खाते) | Rs 30,000 – 1,20,000 (IDA) |
कनिष्ठ व्यावसायिक कार्यकारी | Rs 22000-90000 (IDA) |
PDF जाहिरात – Cotton Corporation of India Mumbai Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करा – Cotton Corporation of India Application 2023
अधिकृत वेबसाईट – www.cotcorp.org.in