Career

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) अंतर्गत 212 रिक्त पदांची नवीन भरती, त्वरित अर्ज करा | CBSE Bharti 2025

मुंबई | केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) अंतर्गत अधीक्षक, कनिष्ठ सहाय्यक पदांच्या एकूण 212 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे.

  • पदाचे नाव – अधीक्षक, कनिष्ठ सहाय्यक
  • पदसंख्या – 212 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 18 – 30 वर्षे
  • अर्ज शुल्क –
    • Unreserved/OBC/EWS – 800/-
    • SC/ ST/ PwBD/ Ex-Servicemen/ Women/ Departmental Candidates – Nil
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  31 जानेवारी 2025 
  • अधिकृत वेबसाईट – www.cbse.nic.in.

रिक्त जागांची संख्या

पदाचे नावपद संख्या 
अधीक्षक142 Posts
कनिष्ठ सहाय्यक70 Posts

शैक्षणिक पात्रता – CBSE Online Recruitment 2025

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
अधीक्षकi) Bachelor’s Degree from a recognized University or equivalent.
ii) Working knowledge of Computer/Computer Applications such as Windows, MS-Office, handling of large database, Internet.
कनिष्ठ सहाय्यकi) 12th Class or equivalent qualification from a recognized Board or University.ii) A typing speed of 35 w.p.m. in English or 30 w.p.m. in Hindi on Computer (35 w.p.m. and 30 w.p.m. correspond to 10500 KDPH/ 9000 KDPH on an average of 5 key depressions for each word)

वेतनश्रेणी – CBSE Notification 2025

पदाचे नाववेतनश्रेणी
अधीक्षकPay Level-6
कनिष्ठ सहाय्यकPay Level-2

अर्ज कसा करावा – CBSE Recruitment 2025

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना cbse.nic.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ज्या उमेदवारांनी आवश्यक पात्रता पूर्ण केली आहे आणि निकाल जाहीर झाला आहे तेच अर्ज करण्यास पात्र आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे.

PDF जाहिरातCBSE Notification 2025
ऑनलाईन अर्ज कराCBSE Bharti 2025
अधिकृत वेबसाईटwww.cbse.nic.in
Back to top button