नागपूर | अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, नागपूर (Caste Verification Committee Recruitment) अंतर्गत विधी अधिकारी/ विधी समन्वयक, लघुटंकलेखक, सुरक्षा रक्षक पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2022 आहे.
पदाचे नाव – विधी अधिकारी/ विधी समन्वयक, लघुटंकलेखक, सुरक्षा रक्षक
पदसंख्या – 05 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
नोकरी ठिकाण – नागपूर
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, आदिवासी भवन दुसरा माळा अमरावती रोड, गिरीपेठ नागपूर – 10