नागपूर | कॅन्टोन्मेंट बोर्ड कामठी नागपूर (Cantonment Board Recruitment) अंतर्गत “सहाय्यक शिक्षक, कला शिक्षक, क्रीडा शिक्षक, संगणक शिक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर” पदांच्या एकूण 23 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 21 जानेवारी 2023 आहे.
- पदाचे नाव – सहाय्यक शिक्षक, कला शिक्षक, क्रीडा शिक्षक, संगणक शिक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर
- पदसंख्या – 19 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नागपूर
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – कॅन्टोन्मेंट बोर्ड उंच प्राथमिक शाळा, मॉल रोड, कॅम्पटी कॅन्टोन्मेंट
- मुलाखत तारीख – 21 जानेवारी 2023
- अधिकृत वेबसाईट – kamptee.cantt.gov.in
- PDF जाहिरात – https://bit.ly/3ZND4qL
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सहाय्यक शिक्षक | HSC + शिक्षण पदविका (D.Ed.) |
कला शिक्षक | अशा कामाचा अनुभव/पदवी आणि कला अध्यापनाचे ज्ञान असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल. |
क्रीडा शिक्षक | अशा कामाचा अनुभव/पदवी आणि खेळाचे ज्ञान असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल. |
संगणक शिक्षक | बारावीची परीक्षा उत्तीर्ण, संगणकाचे ज्ञान – MS-CIT |
प्रयोगशाळा सहाय्यक | DMLT प्रमाणपत्र अभ्यासक्रम |
डेटा एंट्री ऑपरेटर | एचएससी, शक्यतो अतिरिक्त संगणक प्रशिक्षण किंवा प्रमाणपत्रासह – एमएससीआयटी |
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- उमेदवाराने आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे.
- मुलाखतीच्या वेळी सर्व मूळ प्रमाणपत्रे दाखवावीत.
- वरील पदांकरीता मुलाखत 21 जानेवारी 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेतण्यात येणार आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.