अंतिम तारीख – CAMP एज्युकेशन सोसायटी पुणे अंतर्गत रिक्त पदांची भरती; जाणून घ्या सर्व माहिती | CAMP Education Society Recruitment

पुणे | CAMP एज्युकेशन सोसायटी पुणे (CAMP Education Society Recruitment) अंतर्गत शिक्षक पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2022 आहे.

भरती तपशील – कॅम्प एज्युकेशन सोसायटी भर्ती 2022
पदांचे नाव – शिक्षक
पदांची संख्या – 11 रिक्त पदे
नोकरीचे स्थान – पुणे
अनुप्रयोग मोड – ऑफलाइन
पत्ता – कॅम्प एज्युकेशन सोसायटी 201115/सी जान मोहम्मद स्ट्रीट कॅम्प, पुणे -1
शैक्षणिक पात्रता – बीएस/एमएससी/बी.एड
अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ डिसेंबर २०२२
अधिकृत संकेतस्थळइथे क्लिक करा
जाहिरात PDF वाचा