Tuesday, September 26, 2023
HomeCareerपदवीधरांसाठी कॅग अंतर्गत मोठी भरती, तब्बल 1773 जागा | CAG Recruitment 2023

पदवीधरांसाठी कॅग अंतर्गत मोठी भरती, तब्बल 1773 जागा | CAG Recruitment 2023

मुंबई | भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभाग अंतर्गत प्रशासकीय रिक्त पदांसाठी भरतीची ( CAG Recruitment 2023) घोषणा करण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून ‘सहायक’ पदांच्या एकूण 1773 रिक्त जागांसाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता – Bachelors Degree (मूळ जाहिरात बघावी)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री नीलेश पाटील, सहाय्यक. C&AG (N)-I, O/o the C&AG ऑफ इंडिया, 9, दीनदयाल उपाध्याय मार्ग, नवी दिल्ली- 110124.

PDF जाहिरातIndian Audit and Accounts Department Vacancy
अधिकृत वेबसाईटcag.gov.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular