मुंबई | सीमा सुरक्षा दल (Border Security Force – BSF) अंतर्गत कॉन्स्टेबल (ट्रेड्समॅन) पदाच्या एकुण 2158 रिक्त जागा भरण्यात (BSF Constable Recruitment 2023) येणार आहेत.
BSF Constable Recruitment 2023 – यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत अजे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
PDF जाहिरात – BSF Constable Jobs 2023
शुद्धिपत्र – BSF Bharti 2023
ऑनलाईन अर्ज करा – BSF Constable Application 2023
अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील. पात्र उमेदवारांनी केवळ दिलेल्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख BSF वेबसाइटवर जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 30 दिवसांची असेल. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.