मुंबई | सीमा सुरक्षा दल अंतर्गत सहायक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल पदांच्या रिक्त जागा भरण्यात (BSF Bharti 2025) येणार आहेत. या भरती बाबतची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 252 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहेत.
सदर रिक्त पदांच्या पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 60 दिवस (21 जानेवारी 2025) आहे.
पदाचे नाव – सहायक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल
पदसंख्या – 252 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 60 दिवस (21 जानेवारी 2025) आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
सीमा सुरक्षा दल अंतर्गत विशेषज्ञ आणि सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी पदांची 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 18 ते 20 डिसेंबर 2024 आहे.
पदाचे नाव – विशेषज्ञ आणि सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी
पदसंख्या – 25 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
MBBS, PG Degree / Diploma in the concerned Specialty + experience.
सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी
MBBS, Internship
How To Apply For BSF Application 2025
या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे. उमेदवाराने मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे. मुलाखतीची तारीख 18 ते 20 डिसेंबर 2024 आहे. अंतिम निवड निव्वळ वैयक्तिक मुलाखतीतील कामगिरीवर आधारित असेल. मुलाखतीस उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
सीमा सुरक्षा दल अंतर्गत कॉन्स्टेबल (GD) – स्पोर्ट्स कोटा पदांच्या 275 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2024 आहे.
पदाचे नाव – कॉन्स्टेबल (GD) – स्पोर्ट्स कोटा
पदसंख्या – 275 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा – 18 – 23 वर्ष
अर्ज शुल्क –
सामान्य (यूआर), ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणी उमेदवार: रु. 147.20/-