सीमा रस्ते संघटना (BRO) अंतर्गत 411 रिक्त पदांची भरती; 10वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी | BRO Bharti 2025
मुंबई | सीमा रस्ते संघटना अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती (BRO Bharti 2025) केली जाणार आहे. याबाबतची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. जाहिरातीनुसार एकूण 411 रिक्त जागांची भरती करण्यात येणार आहे.
या भरती अंतर्गत MSW कुक, MSW मेसन, MSW लोहार आणि MSW मेस वेटर पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
- पदाचे नाव – MSW कुक, MSW मेसन, MSW लोहार आणि MSW मेस वेटर
- पदसंख्या – 411 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 18 – 25 वर्ष
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्यावर
- अधिकृत वेबसाईट – www.bro.gov.in
BRO Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
MSW कुक | 153 पदे |
MSW मेसन | 172 पदे |
MSW लोहार | 75 पदे |
MSW मेस वेटर | 11 पदे |
शैक्षणिक पात्रता – BRO Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
MSW कुक | Matriculation with proficiency in the trade. |
MSW मेसन | Matriculation with experience in masonry/ ITI in Related Subject. |
MSW लोहार | Matriculation with experience in blacksmithing/ ITI in Related Subject. |
MSW मेस वेटर | Matriculation with proficiency in the trade. |
अर्ज कसा करायचा – Border Roads Organization Jobs 2024
या भरती साठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज फक्त इंग्रजी/हिंदीमध्ये भरला जाईल. कोणताही उमेदवार एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज पाठवणार नाही. फक्त पुरुष उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे. महिला उमेदवारांनी अर्ज करण्याची गरज नाही. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे. अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलला असावा. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात | BRO Notification 2025 |
अधिकृत वेबसाईट | www.bro.gov.in |