अर्ज करण्याची आज शेवटची संधी: बॉम्बे हायकोर्ट नागपूर बेंच अंतर्गत ‘वैयक्तिक सहाय्यक, स्टेनोग्राफर’ तसेच इतर पदांसाठी भरती | Bombay High Court Bharti 2025

नागपूर | मुंबई उच्च न्यायालय, नागपूर बेंच अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत ‘वैयक्तिक सहाय्यक, स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी), स्टेनोग्राफर (कमी श्रेणी)’ पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 फेब्रुवारी 2025 आहे.

  • पदाचे नाव – वैयक्तिक सहाय्यक, स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी), स्टेनोग्राफर (कमी श्रेणी)
  • पदसंख्या – 21 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण –  नागपूर
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 फेब्रुवारी 2025
  • अधिकृत वेबसाईट – https://bombayhighcourt.nic.in/

BHC Nagpur Vacancy 2025

पदाचे नावपद संख्या 
वैयक्तिक सहाय्यक 14
स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी)05
स्टेनोग्राफर (कमी श्रेणी)02

Salary Details For Bombay High Court Nagpur Application 2025

पदाचे नाववेतनश्रेणी
वैयक्तिक सहाय्यक 67700/- to 208700/-
स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी)56100/- to 177500/-
स्टेनोग्राफर (कमी श्रेणी)49100/- to 155800/-

How To Apply For BHC Nagpur Notification 2025

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 फेब्रुवारी 2025 आहे. नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातBombay High Court Nagpur Bharti 2025
ऑनलाईन अर्ज कराBombay High Court Nagpur Bharti Application 2025
अधिकृत वेबसाईटhttps://bombayhighcourt.nic.in/

 मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत लिपिक पदांसाठी मोठी भरती केली जाणार आहेत. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 129 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

वरील रिक्त पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2025 आहे. या भरतीसाठी सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 100 रुपये आहे, तर एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी देखील अर्ज शुल्क 100 रुपये ठेवले आहे. अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरता येईल.

  • पदाचे नाव –  लिपिक
  • पदसंख्या – 129जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा –18 – 43 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 दिवस (05 फेब्रुवारी 2025) 
  • अधिकृत वेबसाईट – https://bombayhighcourt.nic.in/

वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 15 दिवस (05 फेब्रुवारी 2025) आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातBombay High Court Bharti 2025
ऑनलाईन अर्ज कराBombay High Court Bharti Application 2025
अधिकृत वेबसाईटhttps://bombayhighcourt.nic.in/

मुंबई उच्च न्यायालयात कायदा लिपिक आणि सफाई कामगार पदांच्या भरतीसाठी (Bombay High Court Bharti 2025) अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या माहितीनुसार पात्रता तपासून अर्ज सादर करावा. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून, संबंधित पदांसाठीची अंतिम तारीख वेगळी आहे.

कायदा लिपिक भरती 2025 – Bombay High Court Bharti 2025

  • पदसंख्या: 64
  • शैक्षणिक पात्रता: एलएलबी किमान 55% गुणांसह किंवा कायद्यात पदव्युत्तर पदवी, संगणक ज्ञान आवश्यक.
  • वयोमर्यादा: 21 ते 30 वर्षे
  • वेतनश्रेणी: रु. 65,000/-
  • नोकरी ठिकाण: मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 29 जानेवारी 2025
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता:
    रजिस्ट्रार (कार्मिक), उच्च न्यायालय, अपील बाजू, बॉम्बे, 5 वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जी.टी. हॉस्पिटल कंपाऊंड, अशोका शॉपिंग सेंटरच्या मागे, क्रॉफर्ड मार्केट जवळ, एल.टी. मार्ग, मुंबई – ४००००१
PDF जाहिरातBombay High Court Recruitment 2025
अधिकृत वेबसाईटhttps://bombayhighcourt.nic.in/

सफाई कामगार भरती 2025 – Bombay High Court Bharti 2025

  • पदसंख्या: 01
  • शैक्षणिक पात्रता: किमान सातवी उत्तीर्ण आणि मराठी व हिंदी भाषांचे ज्ञान आवश्यक.
  • वयोमर्यादा: कमाल 43 वर्षे
  • वेतनश्रेणी: S-3: 16,600 – 52,400
  • नोकरी ठिकाण: एर्नाकुलम, कोलकाता
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 20 जानेवारी 2025
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता:
    मा. प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय, मुंबई वेतन व आस्थापना विभाग, दुसरा मजला, P.W.D. इमारत, फोर्ट, मुंबई- ४०००३२

अर्ज कसा करावा?

  1. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
  2. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  3. अर्ज विहित पत्त्यावर शेवटच्या तारखेपूर्वी पाठवावा.
PDF जाहिरातBombay High Court Recruitment 2025
अधिकृत वेबसाईटhttps://bombayhighcourt.nic.in/