अंतिम तारीख – बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी! विविध रिक्त पदांची भरती; १,१०,००० पगार | BMC Recruitment

मुंबई | बृहन्मुंबई महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य खात्या (BMC Recruitment) अंतर्गत हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पॉलिक्लिनिक व डायग्नॉस्टिक केंद्र तसेच हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना येथे “वैद्यकीय अधिकारी, तज्ञ” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2023 आहे.

 • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, विशेषतज्ञ
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • वयोमर्यादा –
  • वैद्यकीय अधिकारी – 64 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जानेवारी 2023
 • अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in
 • PDF जाहिरातshorturl.at/aELUZ
 • ऑनलाईन अर्ज करा (वैद्यकीय अधिकारी)https://bit.ly/3Izfx6X
 • ऑनलाईन अर्ज करा (विशेषतज्ञ)https://bit.ly/3jZg87z
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी1. उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची ” (एम बी बी एस )” पदवी असणे आवश्यक आहे.2. उमेदवार महाराष्ट्र मेडीकल कौन्सिलन नोंदणीकृत असावा.3. संगणक विषयक ज्ञान: MS-CIT किंवा शासनाने विहित केलेल्या संगणक विषयक अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र आवश्यक.
विशेषतज्ञ1. स्त्री-रोग शास्त्र, जनरल मेडीसीन, बालरोग शास्त्र, त्वचा रोग, इत्यादी विषयातील पदवी/ पदवीका2. उमेदवार महाराष्ट्र मेडीकल कौन्सिल नोंदणीकृत असावा तसेच Additional Qualfication मेडीकल कौन्सिल कडे नोंदणीकृत असावे.
पदाचे नाववेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारीकिमान रु.70000/- कमाल रु. 1,10,000 प्रति महिना (After 50 patients per day Rs.40 per patient maximum Rs. upto 1,600 per day
विशेषतज्ञकिमान रु.1500/- प्रति भेट कमाल रु. प्रति 4,000 दिन प्रति भेट (After 5 patients per day Rs.250 per patient maximum upto Rs. 4,000 per day