अंतिम तारीख – बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी! ४२१ रिक्त पदांची भरती; ८१,००० पगार | BMC Recruitment

मुंबई | बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC Recruitment) अंतर्गत “साह्यकारी परिचारिका (प्रसविका)” पदाच्या 421 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने  करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2023 आहे.

 • पदाचे नाव – साह्यकारी परिचारिका (प्रसविका)
 • पदसंख्या – 421 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा – मुंबई पब्लिक स्कूल, जगन्नाथ भातणकर मार्ग, शिरोडकर मंडईजवळ, परळ, मुंबई – 400012
 • इतका मिळणार पगार
 • सहाय्यकारी परिचारिका प्रसविका (Assistant Nurse Midwife) – 25,500 रुपये ते 81,100 रुपये प्रतिमहिना
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जानेवारी 2023 
 • अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in
 • PDF जाहिरातshorturl.at/coMPX
 • उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous या संकेतस्थळावर सदरची संपूर्ण जाहिरात अटी व शर्तीसह दि.०९.०१.२०२३ रोजी दुपारी १२.०० पासून प्रसिद्ध करण्यात येत आहे.
 • संकेतस्थळावरील जाहिरातीला अनुसरून, विहित अर्हता व अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक प्रमाणपत्रांच्या छायांकित साक्षांकित प्रतींसह सादर करावा.
 • अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी, संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या पुढील सूचनांन्वये मूळ कागदपत्रांसह पडताळणीकरिता उपस्थित रहावे.
 • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
 • उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी संकेतस्थळावरील सूचना तसेच संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2023 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.