Career

मुंबई महानगरपालिकेत 690 रिक्त जागांची भरती; 1 लाख 42 हजार पगार, नोकरीची सुवर्णसंधी! BMC Engineer Bharti 2024

मुंबई | बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या इंजिनिअरिंगच्या विविध शाखेच्या तरूण- तरूणींसाठी ही आनंदाची बातमी आहे. मुंबई महापालिके अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल), दुय्यम अभियंता (स्थापत्य), दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत) पदांच्या रिक्त जागा भरण्यात (BMC Engineer Bharti 2024) येणार आहेत.

या भरती अंतर्गत एकूण 690 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2024 आहे. ही तारीख वाढवण्यात आलेली आहे.

BMC Engineer Bharti 2024

  • पदाचे नाव –  कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल), दुय्यम अभियंता (स्थापत्य), दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत)
  • पदसंख्या – 690 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 18 – 38 वर्षे
  • अर्ज शुल्क –
    • खुल्या प्रवर्गातील उमेदवार रु. 1000/- (वस्तु व सेवाकरासह)
    • मागास प्रवर्गातील उमेदवार रु. 900/- (वस्तु व सेवाकरासह)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 26 नोव्हेंबर 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  16 26 डिसेंबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.mcgm.gov.in/

BMC Engineer Vacancy 2024

पदाचे नावपद संख्या 
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)250
कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल)130
दुय्यम अभियंता (स्थापत्य) 233
दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत)77

Salary Details For BMC Engineer Recruitment 2024

पदाचे नाववेतनश्रेणी
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)41800/- ते 132300/-
कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल)41800/- ते 132300/-
दुय्यम अभियंता (स्थापत्य) 44900/- ते 142400/-
दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत)44900/- ते 142400/-

How To Apply For BMC Junior Engineer Bharti 2024

  • वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज सुरु होण्याची तारीख  26 नोव्हेंबर 2024 आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Recruitment of Junior Engineer (CIVIL / M&E) & Sub Engineer (CIVIL / M&E)

Important EventsDates
Commencement of on-line registration of application26/11/2024
Closure of registration of application26/12/2024
Closure for editing application details26/12/2024
Last date for printing your application31/12/2024
Online Fee Payment26/11/2024 to 26/12/2024
PDF जाहिरात (New)BMC Engineer Recruitment 2024
PDF जाहिरात (Old)BMC Engineer Recruitment 2024
PDF जाहिरात (शुद्धिपत्रक)BMC Engineer Online Recruitment 2024
ऑनलाईन अर्ज करा BMC Recruitment Application 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.mcgm.gov.in/
Back to top button