बृहन्मुंबई महानगरपालिकेत पदवीधारकांना नोकरीची सुवर्णसंधी; 90 हजारापर्यंत पगार.. असा करा अर्ज | BMC Bharti 2024

0
382

मुंबई | बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत कनिष्ठ वकील पदांच्या रिक्त जागा भरण्यात (BMC Bharti 2024) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे.

  • पदाचे नाव – कनिष्ठ वकील
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – कायदा अधिकारी, विधी विभाग, तिसरा मजला, बृहन्मुंबई महानगरपालिका कॉर्पोरेशन, महापालिका मार्ग, फोर्ट, मुंबई 400 001.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 फेब्रुवारी 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.mcgm.gov.in/

शैक्षणिक पात्रता – Applicants must have completed L. L. B. Degree Course from the recognized University and must possess Sanad of the Bar Council.

PDF जाहिरातBMC Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.mcgm.gov.in/


मुंबई | बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय अधिकारी/सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यात (BMC Bharti 2024) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे.

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी/सहाय्यक वैद्यकीय अधिकारी
  • पदसंख्या – 13 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • वेतनश्रेणी – ९०,०००/-
  • वयोमर्यादा – 50 वर्षे
    • ? आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator 
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – आस्थापना कार्यालय, १ ला मजला राजावाडी रुग्णालय, घाटकोपर, मुंबई – ४०० ०७७
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जानेवारी 2024
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीची तारीख – 30 जानेवारी 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.mcgm.gov.in/
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी/सहाय्यक वैद्यकीय अधिकारीउमेदवार मान्याताप्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस. / समकक्ष पदवीधरउमेदवार महाराष्ट्र मेडीकल कौन्सिलकडे नोंदणीकृत असावा.उमेदवारांस संगणकाचे आवश्यक ते ज्ञान असावे.

PDF जाहिरातBMC Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.mcgm.gov.in/


मुंबई | बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या टी.एन. मेडिकल कॉलेज आणि बी.वाय.एल. नायर सीएच. हॉस्पिटल अंतर्गत सहायक प्राध्यापक पदांच्या रिक्त जागा भरण्यात (BMC Bharti 2024) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे.

  • पदाचे नाव – सहायक प्राध्यापक
  • पदसंख्या – 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • वेतन – 1,00,000 प्रति महिना
  • वयोमर्यादा – 38 वर्षे ते ४३ वर्षे
    • ? आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator 
  • अर्ज शुल्क – Rs. 580/- + GST 18%.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – डिस्पॅच विभाग, T. N चा तळमजला. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटल, मुंबई – 400008
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जानेवारी 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.mcgm.gov.in/

वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा. अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरात BMC Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.mcgm.gov.in/


सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत अॅक्वर्थ महानगरपालिका कुष्ठरोग रुग्णालयाच्या आस्थापनेवरील “कंत्राटी वैद्यकीय अधिकारी” पदाची  01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2024 आहे.

  • पदाचे नाव – कंत्राटी वैद्यकीय अधिकारी
  • पदसंख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • वेतनश्रेणी – 90,000 प्रति महिना
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय अधिक्षक, अॅक्वर्थ महानगरपालिका कुष्ठरोग रुग्णालय, वडाळा (प) मुंबई-४०० ०३१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जानेवारी 2024 
  • अधिकृत वेबसाईट – https://www.mcgm.gov.in/

शैक्षणिक पात्रता –
उमेदवाराकडे वैधानिक विद्यापीठाची औषधशास्त्र व शल्यचिकित्सा शास्त्रातील (M.B.B.S.) पदवी धारण केलेली असावी.
1) प्रथम प्राधान्यः उमेदवारने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेची मेडीसीन / त्वचारोग / प्रिव्हेंटीव सोशल मेडिसीन या विषयातील पदव्युत्तर पदवी धारण केलेली असावी. किंवा
2) द्वितीय प्राधान्यः उमेदवारने त्वचारोग / प्रिव्हेंटीव सोशल मेडिसीन या विषयातील पदव्युत्तर पदविका धारण केलेली असावी.

PDF जाहिरातBMC Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.mcgm.gov.in/


बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत कुटुंब कल्याण व माता बाल संगोपन विभागाच्या आस्थापने अंतर्गत कलाकार पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 08 जानेवारी 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2024 आहे.

  • पदाचे नाव – कलाकार
  • पदसंख्या – 02 जागा
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • वेतनश्रेणी – 40,000 प्रति महिना
  • वयोमर्यादा – 18 ते 65 वर्षे
    • ? आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator 
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – उप कार्यकारी आरोग्य अधिकारी (कुकमाबासं) सार्वजनिक आरोग्य खाते, एफ/ दक्षिण विभाग कार्यालय, रुम नं १३, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परळ, मुंबई- 400 012.
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 08 जानेवारी 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जानेवारी 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.mcgm.gov.in/

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची उच्च माध्यमिक शालांत परिक्षा (बारावी) किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा.

PDF जाहिरातBMC Recruitment 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.mcgm.gov.in/