7.4 C
New York
Monday, December 4, 2023

Buy now

बृहन्मुंबई महानगरपालिकेत पदवी/पदव्युत्तर पदवी उत्तीर्णांना नोकरीची संधी; 1.75 लाखापर्यंत पगार | BMC Bharti 2023

मुंबई | बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त जागांसाठी भरतीची (BMC Bharti 2023) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार वरिष्ठ सार्वजनिक आरोग्य तज्ञ, कीटकशास्त्रज्ञ, पशुवैद्यकीय अधिकारी, अन्न सुरक्षा तज्ञ, प्रशासन अधिकारी, तांत्रिक अधिकारी (वित्त), संशोधन सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, प्रशिक्षण व्यवस्थापक, डेटा विश्लेषक, कम्युनिकेशन विशेषज्ञ पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता 
वरिष्ठ सार्वजनिक आरोग्य तज्ञमेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (MCI) द्वारे MD (PSM/Community Medicine)/MD (CHA)/MD (Tropical Medicine) द्वारे MCI किंवा DNB (सामाजिक आणि प्रतिबंधात्मक औषध/सामुदायिक औषध) द्वारे मान्यताप्राप्त एमबीबीएस; EIS सह MCI द्वारे मान्यताप्राप्त एमबीबीएस प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र.
कीटकशास्त्रज्ञ1) M.Sc. कीटकशास्त्र/प्राणीशास्त्रात शक्यतो डॉक्टरेट (पीएचडी) वैद्यकीय कीटकशास्त्रात.
पशुवैद्यकीय अधिकारीपशुवैद्यकीय सार्वजनिक आरोग्य किंवा पशुवैद्यकीय महामारीविज्ञान किंवा पशुवैद्यकीय औषध किंवा पशुवैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्र किंवा पशुवैद्यकीय प्रतिबंधात्मक औषध किंवा पशुवैद्यकीय पॅथॉलॉजी मधील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पशुवैद्यकीय पदवी
अन्न सुरक्षा तज्ञमान्यताप्राप्त विद्यापीठातील विषयांपैकी पोषण/मायक्रोबायोलॉजीसह बॅचलरची विज्ञान पदवी अप्लाइड न्यूट्रिशन किंवा मायक्रोबायोलॉजी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेडिकल मायक्रोबायोलॉजीमध्ये मास्टर्स.
प्रशासन अधिकारीबिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (एमबीए) मध्ये मास्टर्स किंवा हॉस्पिटल/हेल्थ मॅनेजमेंटमधील स्पेशलायझेशनसह प्राधान्य. बॅचलर इन बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (बीबीए) किंवा हॉस्पिटल किंवा हेल्थ मॅनेजमेंटमधील स्पेशलायझेशनसह समतुल्य पदवी.
तांत्रिक अधिकारी (वित्त)MBA (फायनान्स)/ICWA/C.A/M.Com
संशोधन सहाय्यकपब्लिक हेल्थ (एमपीएच) किंवा लाइफ सायन्स किंवा एपिडेमियोलॉजी किंवा कोणत्याही आरोग्य शाखेत एमबीए सह पदव्युत्तर पदवी
तांत्रिक सहाय्यकमान्यताप्राप्त विद्यापीठातून MLT मध्ये B. Sc
प्रशिक्षण व्यवस्थापकMBA सह पदवीधर, शक्यतो HR व्यवस्थापन अनुभव आवश्यक
डेटा विश्लेषकComputer application पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून समकक्ष पात्रता
कम्युनिकेशन विशेषज्ञमास कम्युनिकेशन/डिजिटल मीडिया/पीआर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन/डिजिटल मीडिया/पीआर अनुभव आवश्यक

उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे. विहित तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातBMC Bharti 2023
ऑनलाईन अर्ज करा – BMC Recruitment Application 2023
अधिकृत वेबसाईटhttps://portal.mcgm.gov.in/


मुंबई | बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त जागांसाठी भरतीची (BMC Bharti 2023) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार सहाय्यक प्राध्यापक, डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या एकूण 19 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

वरील रिक्त पदांकरिता पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 आणि 23 नोव्हेंबर 2023 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – डिस्पॅच विभाग, तळमजला, टी. एन. मेडिकल कॉलेज आणि नायरची जी बिल्डिंग हॉस्पिटल, मुंबई – 400008

शैक्षणिक पात्रता –
सहाय्यक प्राध्यापक – DM/DNB/MD/MS
डेटा एंट्री ऑपरेटर – पदवीधर, MS-CIT मराठी आणि इंग्रजी, टायपिंग काम, व्यावहारिक कामाचा अनुभव 6 महिन्यांचा.

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 आणि 23 नोव्हेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात 1- BMC Bharti 2023
PDF जाहिरात 2- BMC Bharti 2023
अधिकृत वेबसाईटhttps://portal.mcgm.gov.in/


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत खा. ब. भाभा रुग्णालय, कुर्ला (प.) येथील शल्यक्रिया आणि अस्थिव्यंग या विभाग अंतर्गत  बहुउद्देशीय कामगार, सफाई कामगार पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2023 आहे.

PDF जाहिरातBMC Bharti 2023
Online Application – BMC Recruitment 2023
अधिकृत वेबसाईटhttps://portal.mcgm.gov.in/


मुंबई | बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त जागांसाठी भरतीची (BMC Bharti 2023) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार आहार तज्ञ पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

वरील रिक्त पदांकरिता पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2023 आहे.

ई-मेल पत्ता –  NCDCELL2022@gmail.com
शैक्षणिक पात्रता – B.Sc पदवीधारक असावा.

उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2023 आहे. विहित तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातBMC Bharti 2023
अधिकृत वेबसाईटhttps://portal.mcgm.gov.in/


मुंबई | बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त जागांसाठी भरतीची (BMC Bharti 2023) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार सहाय्यक सल्लागार पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

वरील रिक्त पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 06 नोव्हेंबर 2023 आहे.

मुलाखतीचा पत्ता – संचालक (नियोजन) यांचे कार्यालय, ५ वा मजला, हॉकर्स प्लाझा, जनता क्लॉथ मार्केट इमारत, सेनापती बापट मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई- 28.
मुलाखतीची वेळ : सकाळी 10ः30 वाजता.

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीधारक असावा.
वेतनश्रेणी – 1,00,000 रूपये महिना

या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे. उमेदवारांना स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थितीत राहावे लागेल. मुलाखतीस उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखत घेऊन नियुक्ती करण्यात येईल. उमेदवाराने मुलाखतीस येताना अर्ज व कागदपत्रे सोबत घेऊन येणे. मुलाखतीची तारीख 06 नोव्हेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरात – BMC Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in


10वी/12वी उत्तीर्णांना मुंबई महापालिके अंतर्गत नोकरीची संधी; नवीन जाहिरात प्रकाशित | BMC Bharti 2023

मुंबई | बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त जागांसाठी भरतीची (BMC Bharti 2023) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार परिचारीका पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

BMC Bharti 2023

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2023 आहे. अर्ज पाठविण्याचा पत्ता – खा. ब. भाभा रुग्णालय, कुर्ला (प). असा आहे.

वरील रिक्त पदांसाठी शैक्षणिक पात्रता 10वी किंवा 12 वी उत्तीर्ण असून इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी जाहिरातीत दिलेले तपशील काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावेत.

उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2023 आहे. विहित तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात – BMC Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in

Related Articles

Stay Connected

220,652FansLike
145,798FollowersFollow
145,708SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles