मुंबई | भारतीय मानक ब्युरो (BIS) अंतर्गत नोकरीची चांगली संधी (BIS Bharti 2023) मिळणार आहे. BIS अंतर्गत ‘सल्लागार‘ पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2023 आहे.
शैक्षणिक पात्रता – M.B.A. (मार्केटिंग) किंवा मास कम्युनिकेशनमधील समकक्ष पदवी किंवा सोशल वर्कमध्ये मास्टर्स (MSW)
PDF जाहिरात – Bureau of Indian Standards Bharti 2023
ऑनलाईन अर्ज करा – Apply For Bureau of Indian Standards Bharti 2023
मुंबई | भारतीय मानक ब्युरो (BIS) अंतर्गत पदवीधर उमेदवारांना नोकरीची चांगली संधी (BIS Bharti 2023) मिळणार आहे. BIS अंतर्गत ‘संचालक, उपसंचालक (मार्केटिंग आणि ग्राहक व्यवहार), उपसंचालक (प्रकाशन), उपसंचालक (ग्रंथालय)‘ या पदांच्या एकूण 9 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2023 आहे (जाहिरात प्रसिध्द झालेपासून 45 दिवसांच्या आत – 22 जुलै रोजी जाहिरात प्रकाशित झाली आहे). निवड झालेल्या उमेदवारांना महिना 2 लाख 10 हजार पर्यंत वेतन दिले जाईल. (BIS Bharti 2023)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक (आस्थापना), भारतीय मानक ब्युरो, माणक भवन, 9, बहादूर शाह जफर मार्ग, नवी दिल्ली- 110002
शैक्षणिक पात्रता – (BIS Bharti 2023)
– Degree in Law, LLB
– Masters Degree, MBA in Marketing, Post Graduation Diploma in Mass Communication/ Social Work
– Diploma in Printing Technology/ Publication, Degree in Science/ Arts
– Masters Degree/ Post Graduation Degree/ Diploma in Library Science/ Library
उमेदवारांनी केवळ ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. इतर कोणत्याही पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे. अंतिम मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज किंवा कोणत्याही तांत्रिक अडचणींमुळे चुकलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
भरतीची जाहिरात पहा – BIS Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट – bis.gov.in