अंतिम तारीख – पुणे येथे भारती विद्यापीठ अंतर्गत २२ रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा | Bharati Vidyapeeth Recruitment

पुणे | भारती विद्यापीठ (Bharati Vidyapeeth Recruitment) अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक” पदाच्या एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची 27 डिसेंबर 2022 आहे.

  • पदाचे नाव – सहायक प्राध्यापक
  • पद संख्या – 22 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 डिसेंबर 2022
  • अधिकृत वेबसाईट – bvp.bharatividyapeeth.edu
  • PDF जाहिरातshorturl.at/fglNV
  • ऑनलाईन अर्ज कराhttps://cutt.ly/61nA578