कोल्हापूर | बेस्पास्क इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर (Bespask Engineers Pvt Ltd Recruitment) अंतर्गत “गुणवत्ता नियंत्रण प्रभारी, डिझाईन अभियंता (CAD), गुणवत्ता नियंत्रण पर्यवेक्षक, लेखापाल सहाय्यक” पदांच्या एकूण विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2023 आहे.
पदांची नावे – गुणवत्ता नियंत्रण प्रभारी, डिझाइन अभियंता (CAD), गुणवत्ता नियंत्रण पर्यवेक्षक, लेखापाल सहाय्यक
अर्ज मोड – ऑनलाइन ईमेल
नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर
ईमेल पत्ता – hr@bespask.in
शेवटची तारीख – 31 जानेवारी 2023
PDF जाहिरात – https://bit.ly/3WfAwi7
अधिकृत वेबसाईट – www.aluminiumdiecastings.net
शैक्षणिक पात्रता –
गुणवत्ता नियंत्रण प्रभारी – बीई/डीएमई, डाय कास्टिंग उद्योगात गुणवत्ता नियंत्रणाचा किमान ५+ वर्षांचा अनुभव.
डिझाईन अभियंता (CAD) – BE/ DME, पॅटर्न शॉप किंवा टूल रूममध्ये किमान 5 ते 6 वर्षांचा अनुभव.
गुणवत्ता नियंत्रण पर्यवेक्षक – किमान ४+ वर्षांचा अनुभव असलेले DME.
लेखापाल सहाय्यक – बी.कॉम./एम.कॉम. किमान 3+ वर्षांच्या अनुभवासह टॅली ईआरपी, कर आकारणी, यादी.