Saturday, September 23, 2023
HomeCareerशेवटची संधी - B.E/B.Tech उमेदवारांना दरमहा 55 हजार पगाराची नोकरी | BEL...

शेवटची संधी – B.E/B.Tech उमेदवारांना दरमहा 55 हजार पगाराची नोकरी | BEL Recruitment 2023 

पुणे | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) पुणे अंतर्गत विविध रिक्त जागांवर भरती (BEL Recruitment 2023) केली जाणार आहे. त्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2023 आहे.

या पदभरती अंतर्गत एकूण 9 रिक्त जागा भरण्यात (BEL Recruitment 2023) येणार आहेत. प्रशिक्षणार्थी अभियंता-I, प्रकल्प अभियंता-I या पदासाठी ही भरती केली जाणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपव्यवस्थापक (एचआर/एनएस), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, जलाहल्ली पोस्ट, बेंगळुरू – 560013

शैक्षणिक पात्रता : BEL Recruitment 2023 
बीई/बीटेक

अधिकृत संकेतस्थळ : bel-india.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करा BEL Recruitment 2023 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular