भारत इलेक्ट्रॉनिक्स पुणे अंतर्गत ‘उपअभियंता’ पदांसाठी मोठी भरती; त्वरित अर्ज करा | BEL Pune Bharti 2025

BEL Pune Bharti 2025: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) पुणे येथे उपअभियंता, कनिष्ठ सहाय्यक (एचआर) आणि हवालदार (सुरक्षा) या पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. एकूण 27 रिक्त जागा भरण्यात येणार असून इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू आहे.

रिक्त पदांचा तपशील:

पदाचे नावपदसंख्याशैक्षणिक पात्रताCTC (वार्षिक अंदाजे)
उपअभियंता22BE/B.Tech/AMIE/GIETE (Electronics/Mechanical/Civil/Electrical)₹11.84 लाख
कनिष्ठ सहाय्यक (एचआर)03B.Com./BBA/BBM, संगणक ज्ञान आवश्यक₹5.94 लाख
हवालदार (सुरक्षा)02SSLC (10वी उत्तीर्ण)₹5.11 लाख

वयोमर्यादा:

  • उपअभियंता: 28 वर्षे
  • कनिष्ठ सहाय्यक (एचआर) आणि हवालदार (सुरक्षा): 32 वर्षे

अर्ज प्रक्रिया व शुल्क:

  • उपअभियंता पदासाठी:
    • अर्ज शुल्क – ₹472/- (SC/ST/PwBD उमेदवारांसाठी शुल्क नाही)
    • अर्जाची अंतिम तारीख – 24 फेब्रुवारी 2025
  • कनिष्ठ सहाय्यक (एचआर) व हवालदार (सुरक्षा) पदासाठी:
    • अर्ज शुल्क – शुल्कासंबंधी अधिकृत अधिसूचना वाचावी
    • अर्जाची अंतिम तारीख – 29 जानेवारी 2025

निवड प्रक्रिया:

  • उपअभियंता: परीक्षा व मुलाखत
  • कनिष्ठ सहाय्यक (एचआर) आणि हवालदार (सुरक्षा): थेट मुलाखत
PDF जाहिरातBEL Pune Bharti 2025
ऑनलाईन अर्ज कराBEL Pune Bharti Application 2025
अधिकृत वेबसाईटbel-india.in
PDF जाहिरात-1BEL Pune Job 2025
PDF जाहिरात-2BEL Pune Recruitment 2025
ऑनलाईन अर्ज कराBEL Pune Job Application 2025
अधिकृत वेबसाईटbel-india.in