Sunday, September 24, 2023
HomeCareer4 थी पास उमेदवारांना 15 हजार पगाराची सरकारी नोकरी, त्वरित अर्ज करा...

4 थी पास उमेदवारांना 15 हजार पगाराची सरकारी नोकरी, त्वरित अर्ज करा | Beed Kotwal Bharti 2023

बीड | तहसिलदार बीड अंतर्गत ‘कोतवाल’ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी (Beed Kotwal Bharti 2023) पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, आष्टी, धारूर, गेवराई, कैज, माजलगाव, परळी, पाटोदा, शिरूर (कासार), वडवणी तालुक्यात 118 पदे भरण्यात येणार आहेत.

अर्ज सक्षम पद्धतीने करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 8 ऑगस्ट 2023 पासून सुरु होईल. उमेदवारांनी विहीत नमून्यातील अर्ज सहपत्रांसह तहसिल कार्यालय बीड येथे समक्ष 18 ऑगस्ट 2023 पर्यंत (सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून) कार्यालयीन वेळेत दाखल करावेत. (Beed Kotwal Bharti 2023)

विहीत मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही व त्यासाठी कार्यालय जबाबदार राहणार नाही. या संबधाने उमेदवारांसमवेत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याचीही नोंद घ्यावी. अधिक माहिती beed.gov.in संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

 • अर्ज शुल्क – रु. 25/-
 • परीक्षा शुल्क – 
  •  खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरीता – रु. 500/-
  • मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक उमेदवाराकरीता – रु. 400/-
 1. PDF जाहिरात (बीड)kotwal Bharti Beed
 2. PDF जाहिरात (अंबाजोगाई)Kotwal Bharti Aambejogai
 3. PDF जाहिरात (आष्टी)Kotwal Bharti Aashti
 4. PDF जाहिरात ( धारूर)Kotwal Bharti Dharur
 5. PDF जाहिरात ( गेवराई)Kotwal Bharti Gevrai
 6. PDF जाहिरात ( कैज)Kotwal Bharti Kaij
 7. PDF जाहिरात (माजलगाव)Kotwal Bharti Majalgaon
 8. PDF जाहिरात ( परळी)Kotwal Bharti Parli
 9. PDF जाहिरात (पाटोदा)Kotwal Bharti Patoda
 10. PDF जाहिरात ( शिरूर (कासार) – Kotwal Bharti Shirur/Kasar
 11. PDF जाहिरात (वडवणी)Kotwal Bharti Vadwani

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular