Tuesday, September 26, 2023
HomeCareerभारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पुणे येथे विविध पदांची भरती...

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पुणे येथे विविध पदांची भरती | BAVMC Pune Bharti 2023

पुणे | भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (BAVMC Pune Bharti 2023) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली असून एकूण 83 रिक्त जागांसाठी ही भरती केली जात आहे. 

याठिकाणी ‘प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, वैद्यकीय अधीक्षक, वरिष्ठ रहिवासी, वरिष्ठ निवासी (शिक्षक), महिला वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ निवासी’ या विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2023 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, ठाकरे चौक, मंगळवार पेठ, पुणे

PDF जाहिरातBAVMC Pune Vacancy 2023
अधिकृत वेबसाईटwww.bavmcpune.edu.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular