श्री नृसिंह सरस्वती सहकारी बँक अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; जाणून घ्या सर्व माहिती | Bank Recruitment

कोल्हापूर | श्री नृसिंह सरस्वती सहकारी बँक (Bank Recruitment) कोल्हापूर अंतर्गत “आयटी विभाग प्रमुख, वसुली एजंट/ लिपिक” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2023 आहे.

पदांची नावे – आयटी विभाग प्रमुख, रिकव्हरी एजंट/ लिपिक
पदांची संख्या – विविध रिक्त पदे
नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर
अर्ज मोड – ऑफलाइन
पत्ता – श्री नृसिंह सरस्वती सहकारी बँक लि., आसुर्ले पार्ले, कोल्हापूर.
शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2023
PDF जाहिरातhttps://bit.ly/3HuERdr

शैक्षणिक पात्रता
आयटी विभागाचे प्रमुखसंगणक / माहिती तंत्रज्ञान / दूरसंचार पदवी / मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण
रिकव्हरी एजंट/ लिपिकउमेदवार किमान वाणिज्य पदवीधर असावा