12वी पास उमेदवारांनो अर्ज करण्याची आज शेवटची संधी! बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 314 रिक्त पदांसाठी भरती; त्वरित अर्ज करा | Bank Of Maharashtra Recruitment

मुंबई | बँक ऑफ महाराष्ट्र (Bank Of Maharashtra Recruitment) अंतर्गत “शिकाऊ उमेदवार” पदाच्या 314 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2022 आहे.

 • पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार
 • पदसंख्या – 314 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • वयोमर्यादा – 20 ते 28 वर्षे 
 • अर्ज शुल्क –
  • UR/ EWS/ OBC – रु. 150/-
  • SC/ST – रु. 100/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 डिसेंबर 2022
 • अधिकृत वेबसाईट – www.bankofmaharashtra.in
 • PDF जाहिरातshorturl.at/df058
 • ऑनलाईन अर्ज कराshorturl.at/cKMP0
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
शिकाऊ उमेदवार1. शासनाने मंजूर केलेल्या मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थांमधून कोणत्याही विषयातील बॅचलर पदवी. भारत किंवा त्याच्या नियामक संस्था.
2. प्रशिक्षणार्थी राज्य / केंद्रशासित प्रदेशाच्या स्थानिक भाषेत (वाचन, लेखन, बोलणे आणि समजून घेणे) निपुण असावे. 
3. शिकाऊ उमेदवाराने 10वी किंवा 12वी इयत्तेची गुणपत्रिका/प्रमाणपत्र तयार केले पाहिजे जे स्थानिक भाषा आहे.
पदाचे नाववेतनश्रेणी
शिकाऊ उमेदवाररु.9000/- दरमहा