बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 172 जागांची भरती; त्वरित ऑनलाईन अर्ज करा | Bank of Maharashtra Bharti 2025

Bank of Maharashtra Bharti 2025: बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत विविध “अधिकारी” पदांसाठी एकूण 172 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांना 17 फेब्रुवारी 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

पदसंख्या आणि शैक्षणिक पात्रता – Bank of Maharashtra Bharti 2025

या भरतीमध्ये BE/ B.Tech (CSE/ IT) किंवा MCA उत्तीर्ण उमेदवार पात्र आहेत.

पदाचे नावपदसंख्यावेतन (महिना)
जनरल मॅनेजर – डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन1₹1,20,000/-
डेप्युटी जनरल मॅनेजर – IT एंटरप्राइज & डेटा आर्किटेक्ट1₹1,00,000/-
डेप्युटी जनरल मॅनेजर – IT & डिजिटल प्रोजेक्ट्स1₹1,00,000/-
असिस्टंट जनरल मॅनेजर – इंफॉर्मेशन सिस्टम ऑडिट3₹80,000/-
असिस्टंट जनरल मॅनेजर – DevOps, API & Interface, Middleware, Software4₹80,000/-
चीफ मॅनेजर – सायबर सिक्युरिटी, IT क्लाऊड ऑपरेशन्स, IT इंफ्रास्ट्रक्चर, सॉफ्टवेअर4₹70,000/-
सिनियर मॅनेजर – सायबर सिक्युरिटी, डेटा स्पेशालिस्ट, इंफॉर्मेशन सिस्टम ऑडिट13₹60,000/-
मॅनेजर – नेटवर्क & सिक्युरिटी, डिजिटल चॅनेल5₹50,000/-
जनरल मॅनेजर – इंटिग्रेटेड रिस्क मॅनेजमेंट1₹1,20,000/-
सिनियर मॅनेजर – रिस्क अनालिटिक्स & रिस्क मॅनेजमेंट30₹60,000/-
डेप्युटी जनरल मॅनेजर – कंपनी सेक्रेटरी1₹1,00,000/-
असिस्टंट जनरल मॅनेजर – सिव्हिल, इकॉनॉमिस्ट, ट्रेझरी, कर्मचारी संसाधन नियोजन & जनसंपर्क7₹80,000/-
चीफ मॅनेजर – सिव्हिल, इकॉनॉमिस्ट, क्रेडिट, चार्टर्ड अकाउंटंट7₹70,000/-
मॅनेजर – इलेक्ट्रिकल, सिव्हिल, फॉरेक्स, क्रेडिट, आर्किटेक्ट15₹50,000/-
सिनियर मॅनेजर – फॉरेक्स, क्रेडिट, चार्टर्ड अकाउंटंट, AML & CFT48₹60,000/-

अर्ज शुल्क आणि वयोमर्यादा

  • UR / EWS / OBC: ₹1180
  • SC / ST: ₹118
  • वयोमर्यादा: 25 – 55 वर्षे

अर्ज करण्याची प्रक्रिया

  • उमेदवारांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकृत वेबसाईटवर (https://bankofmaharashtra.in/) जाऊन अर्ज करावा.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 फेब्रुवारी 2025 आहे.
PDF जाहिरातBank of Maharashtra Bharti 2025
ऑनलाईन अर्ज कराBank of Maharashtra Bharti 2025
अधिकृत वेबसाईटनोकरी ऑनलाइनhttps://bankofmaharashtra.in/