Career
बॅंक ॲाफ इंडिया अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी भरती; पदवीधरांना संधी, त्वरित अर्ज करा | Bank of India Recruitment 2024
मुंबई | बँक ऑफ इंडिया अंतर्गत ‘फॅकल्टी मेंबर, ऑफिस असिस्टंट’ पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
वरील रिक्त पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया ॲाफलाईन असल्याकारणाने उमेदवारांनी आपले अर्ज 26 डिसेंबर 2024 पर्यंत दिलेल्या पत्यावर पोहचतील अशा बेताने पाठवणे गरजेचे आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – बँक ऑफ इंडिया, कोल्हापूर झोनल ऑफिस, १५१९ सी, जयधवल, बिल्डींग, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2024
अधिकृत वेबसाईट – https://bankofindia.co.in/
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
फॅकल्टी मेंबर | Graduate (any i.e. Science/Commerce/Arts)/Post Graduate; MSW/MA in Rural Development/MA in Sociology/Psychology/B.Sc.(Veterinary), B.sc. (Horticulture), B.Sc. (Agri Marketing) / B.A. with B.Ed. etc. |
ऑफिस असिस्टंट | Graduate viz. BSW/BA/B.com |
- या भरती साठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
- अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2024 आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात | Bank of India Recruitment 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://bankofindia.co.in/ |