Tuesday, September 26, 2023
HomeCareerअल्पशिक्षितांना बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी, त्वरित अर्ज करा | Bank...

अल्पशिक्षितांना बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी, त्वरित अर्ज करा | Bank Of India Bharti 2023

मुंबई | बँक ऑफ इंडिया (Bank of India) अंतर्गत विविध रिक्त पदांकरता भरती (Bank Of India Bharti 2023) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी 15 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करायचे आहेत.

याठिकाणी समुपदेशक, फॅकल्टी मेंबर, ऑफिस असिस्टंट, अटेंडंट, वॉचमन पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2023 आहे. (Bank Of India Bharti 2023)

नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर आणि सांगली असून इच्छूकांनी जाहिरातीत दिलेल्या पत्यावर आपले अर्ज पाठवावेत.

PDF जाहिरात I Bank of India Jobs Notification 2023
PDF जाहिरात II  Bank of India Jobs Notification 2023
अधिकृत वेबसाईटwww.bankofindia.co.in 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular