मुंबई | बँक ऑफ बडोदा फायनान्शियल सोल्यूशन लिमिटेड मुंबई अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठी पदवीधर उमेदवार पात्र असून इच्छूकांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
प्रादेशिक संबंध अधिकारी/उपप्रादेशिक संबंध अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे. एकूण 20 रिक्त जागा भरण्यात येणार असून यासाठी ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2023 आहे.
PDF जाहिरात – BOB Financial Solutions Vacancy 2023
ऑनलाईन अर्ज करा – BOB Financial Solutions Application 2023
वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.bobfinancial.com संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. ऑनलाईन अर्ज करण्याची लिक खाली दिलेली आहे, अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावा.