मुंबई | बँक ऑफ बडोदा (Bank Of Baroda Recruitment) अंतर्गत “राष्ट्रीय व्यवस्थापक टेलीकॉलिंग” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2022 आहे.
- पदाचे नाव – राष्ट्रीय व्यवस्थापक टेलीकॉलिंग
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
- नोकरी ठिकाण – मुंबई
- वयोमर्यादा – 30 ते 50 वर्षे
- अर्ज शुल्क –
- सामान्य, EWS आणि OBC उमेदवार – रु. 600
- SC, ST, PWD आणि महिला उमेदवार – रु. 100
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 डिसेंबर 2022
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अधिकृत वेबसाईट – www.bankofbaroda.in
- PDF जाहिरात – shorturl.at/hlHMW
- ऑनलाईन अर्ज करा – shorturl.at/dswVW
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
राष्ट्रीय व्यवस्थापक टेलीकॉलिंग | कोणत्याही शाखेतील पदवी इष्ट पात्रता: कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा. |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
राष्ट्रीय व्यवस्थापक टेलीकॉलिंग | उमेदवाराची पात्रता, अनुभव, एकूणच योग्यता, उमेदवाराचा शेवटचा काढलेला पगार आणि बाजार बेंचमार्क यांच्या आधारावर मोबदला दिला जाईल आणि योग्य उमेदवारांसाठी मर्यादित घटक नसावा. |
