Tuesday, October 3, 2023
HomeCareerबाल विकास प्रकल्प मुंबई अंतर्गत ९८ रिक्त जागांची भरती सुरु; त्वरित अर्ज...

बाल विकास प्रकल्प मुंबई अंतर्गत ९८ रिक्त जागांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा | Bal Vikas Prakalp Recruitment

मुंबई | बाल विकास प्रकल्प अधिकारी, धारावी, मुंबई प्रकल्पासाठी (Bal Vikas Prakalp Recruitment) अंगणवाडी मदतनीस, अंगणवाडी सेविका पदांच्या एकूण 98 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2023 आहे.

पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस, अंगणवाडी सेविका
पद संख्या – 98 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी, धारावी, मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 मार्च 2023
अधिकृत वेबसाईटmumbaicity.gov.in
PDF जाहिरातshorturl.at/pxJPW

  • सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • इच्छुक उमेदवारांनी 24 मार्च 2023 रोजी पर्यंत सादर करावे.
  • त्यानंतर प्राप्त होणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular