वर्धा | बजाज कॉलेज ऑफ सायन्स वर्धा अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. ‘सहायक प्राध्यापक’ पदांच्या एकूण 16 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.
यासाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2023 आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता – प्रिन्सिपल, बजाज कॉलेज ऑफ सायन्स वर्धा.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2023 आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
PDF जाहिरात – Bajaj College of Science Wardha Notification 2023
अधिकृत वेबसाईट – jbsw.shikshamandal.org