अंतिम तारीख – पदवीधर उमेदवारांसाठी औद्योगिक तंत्र शिक्षण संस्था अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा | ATSS College Recruitment

पुणे | औद्योगिक तंत्र शिक्षण संस्था, पुणे (ATSS College Recruitment) अंतर्गत कॉलेज ऑफ बिझनेस स्टडीज आणि कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स येथे प्राचार्य, सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2023 आहे.

पदांची नावे – प्राचार्य, सहायक प्राध्यापक
पदांची संख्या – 18 रिक्त पदे
नोकरीचे ठिकाण – पुणे
अर्ज मोड – ऑफलाइन
शेवटची तारीख – 12 जानेवारी 2023
शैक्षणिक पात्रता – BBA, B.Sc., M.Sc.
पत्ता – ATSS CBSCA, C2, MIDC, समोर. निरामय हॉस्पिटल, चिंचवड स्टेशन, पुणे १९
अधिकृत वेबसाईटwww.atsscollege.org
संपूर्ण जाहिरातPDF वाचा