मुंबई | नोकरीच्या शोधात असणाऱ्या दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. आसाम राइफल्स मध्ये “रायफलमन/ रायफल-महिला (जनरल ड्युटी)” पदाच्या 81 रिक्त जागा भरण्यासाठी (Assam Rifles Bharti 2023) पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 01 जुलै 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2023 आहे.
वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. पात्रता निकष पूर्ण करणारे भारतीय नागरिकच वरील पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज शेवटच्या तारखे आगोदर सादर करावे. अर्ज करण्यासाठी आवश्यक लिंक खाली दिलेली आहे. अर्ज 01 जुलै 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2023 आहे. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक माहितीकरिता या संकेतस्थळाला www.assamrifles.gov.in भेट दयावी. (Assam Rifles Bharti 2023)
आसाम रायफल्स भारती 2023 साठी निवड प्रक्रिया (Assam Rifles Bharti 2023)
– उमेदवार पडताळणी
– प्रारंभिक दस्तऐवजीकरण
– शारीरिक मानक चाचणी
– वैद्यकीय तपासणी
PDF जाहिरात – https://shorturl.at/anz
ऑनलाईन अर्ज करा – https://shorturl.at/ouv